{
  "village_code": "270300010017400000",
  "village_name": "चांदसणी",
  "taluka_name": "चोपडा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1174,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T03:10:18Z",
  "surveys": [
    "56/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 दि.10/12/2019\nआदेश दिनांक : 10/12/2019\nलिहून देणार : धानोरा वि.का.स.सो.लि. धानोरा ता.चोपडा\nलिहून घेणार : दीपक लखीचंद तिवारी\nयांनी सर्व्हे क्रमांक : 56/1 (चांद्सनी)\nतपशिल : दिनांक 31/07/2013 रोजी धानोरा वि.का.स.सो.लि. धानोरा ता.चोपडा\nचा दीपक लखीचंद तिवारी यांच्या नावे र.रु.625000/- कर्ज. - 556 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत धानोरा वि.का.स.सो.लि. धानोरा ता.चोपडा यांनी दाखला दिलेवरुन तसेच मा.जिल्हधिकारी जळगाव यांच्याकडील परिपत्रक क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 दि.10/12/2019 नुसार ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गजानन अरुण सपकाळे"
}
