{
  "village_code": "270300010017430000",
  "village_name": "कमळगांव",
  "taluka_name": "चोपडा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 3302,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:25:26Z",
  "surveys": [
    "236",
    "237"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 दि.10/12/2019\nआदेश दिनांक : 10/12/2019\nलिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा अडावद, ता.चोपडा\nलिहून घेणार : ज्ञानेश्वर शालिक पाटील\nयांनी सर्व्हे क्रमांक : 236, 237\nतपशिल : दिनांक 17/07/2023 रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा अडावद, ता.चोपडा\nचा ज्ञानेश्वर शालिक पाटील यांच्या नावे र.रु.554000/- कर्ज. - 2832 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा अडावद, ता.चोपडा यांनी दाखला दिलेवरुन तसेच मा.जिल्हधिकारी जळगाव यांच्याकडील परिपत्रक क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 दि.10/12/2019 नुसार ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गजानन अरुण सपकाळे"
}
