{
  "village_code": "270300010040301000",
  "village_name": "चोपडा",
  "taluka_name": "चोपडा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 56049,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-02-06",
  "objection_until": "2026-02-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:30:53Z",
  "surveys": [
    "121/2/अ/1",
    "121/2/अ/2/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 06/02/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/02/2026\nम. तहसिलदार सो चोपडा यांचेकडिल शेतजमीन न्यायाधिकरण तथा तहसिलदार चोपडा यांचे न्यायालय चोपडा यांनी चोपडा शिवारातील गट नं 121/2/अ/2/1 क्षेत्र 1.04 हे. आर, गट नं 121/2/अ/1 क्षेत्र 0.81 हे. आर. यांचा खालीलप्रमाणे आदेश पारीत केला आहे.\nआदेश\n1) वादी यांचा दावा मंजूर करणेत येत आहे.\n2) मौजे चोपडा ता. चोपडा येथील गट नं.121/2/3/1 क्षेत्र 0.81 हे. आर. आकार रू.3.10 पैसे या मिळकतीचे खरेदीखत दस्त क्रमांक 3677/2020 व मौजे चोपडा येथील गट नं. 121/2/अ/2/1 क्षेत्र 1.04 हे. आर. आकार रू.9.64 पैसे या मिळकतीचे खरेदीखत दस्त क्रमांक 3678/2020 खरेदीखताद्वारे उक्त मिळकतीची विक्री झालेली आहे. सामनेवाले इस्माईल इसाक बागवान व हिना इस्माईल बागवान हे महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 च्या कलम 63 तरतुदीन्वये शेतकरी नसल्याचे दिसून येते, तरतुदीचे उल्लंघन केलेले आहे. उक्त खरेदीखताद्वारे झालेला व्यवहार हा कलम 84 क पोट कलम (1) नुसार विधीग्राहय (Invalid) असल्याचे आदेशाद्वारे ठरविण्यात येत आहे.\n3) महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेत जमीन अधिनियम 1948 च्या कलम 84 क पोट कलम (3) अन्वये उक्त शेत जमीन सरकार जमा करण्यात येत आहे.\n4) प्रस्तुत प्रकरणी मौजे चोपडा शिवारातील गट नंबर 121/2/अ/2/2 या मा. उपविभागीय अधिकारी अमळनेर भाग अमळनेर यांनी पारित केलेल्या आदेशाविरूध्द मा. महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण छ. संभाजीनगर येथे दाखल असलेला sr. No. 14 Case No.48 B/2024 Jalgaon चा अंतिम निर्णय सर्व संबंधितावर बांधील राहिल.\nशेतजमीन न्यायाधिकरण तथा तहसिलदार चोपडा यांचे न्यायालय चोपडा यांचेकडिल आदेश क्र. कुळकायदा केस क्र. 02/2025 व निकाल सुचना EQJ NO 258/2025 दि. 01/12/2025 आलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "गणेश राजाराम महाजन"
}
