{
  "village_code": "270300010040301000",
  "village_name": "चोपडा",
  "taluka_name": "चोपडा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 57701,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:30:53Z",
  "surveys": [
    "857"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 22-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026लिहून देणार व घेणार : सुधिर दिनकरराव पाटील यांनी\nमौजे चोपडा शिवारातील बिनशेती गट नं 857 मधील प्लॉट नं 1 ते 28 मधील काही प्लॉटच्या इतर हक्कात मुळगटावरील बोजे कायम असत असा शेरा दाखल आहे. परंतु मुळ गट 857 च्या 7/12 उता-यावर कोणताही बोजा नाही. तसेच अर्जदार यांनी मुळ 7/12 व सर्व फेरफार नोंदीचे कागदपत्रे हजर केले असून सदर बोजा चा उल्लेख दिसून येत नाही त्यामुळे सर्व कागदपत्रांचे अवलोकन करून व अर्जदार यांच्या विनंती अर्जावरून मुळगटावरील बोजे कायम असत असा शेरा कमी केला असे.\n857/प्लॉट नं/19,857/प्लॉट नं/20,857/प्लॉट नं/21,857/प्लॉट नं/23,857/प्लॉट नं/24,857/प्लॉट नं/3,857/प्लॉट नं/4,857/प्लॉट नं/5,857/प्लॉट नं/6,857/प्लॉट नं/7,857/प्लॉट नं/8,857/टॉटलॉट/प्लॉट,857/प्लॅट नं/22,857/प्लॉट नं/1,857/प्लॉट नं/10,857/प्लॉट नं/11,857/प्लॉट नं/12,857/प्लॉट नं/13,857/प्लॉट नं/14,857/प्लॉट नं/15,857/प्लॉट नं/16,857/प्लॉट नं/17,857/प्लॉट नं/18,857/प्लॉट नं/9",
  "talathi": "गणेश राजाराम महाजन"
}
