{
  "village_code": "270300010040301000",
  "village_name": "चोपडा",
  "taluka_name": "चोपडा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 57703,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:30:53Z",
  "surveys": [
    "741/1/8/16/2",
    "741/1/8/16/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nताब्यात देणार : राजा अजितेष सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या चोपडा\nताब्यात घेणार : सुजात खॉं हमजान खॉ तडवी वगैरे...\nयांनी मौजे चोपडा येथील गट नं 741/1 /8 ते 16 मधील प्लॉट नं 2 व 3 यांची खालीलप्रमाणे आपांपसात वाटप करून घेतली.\nवाटपपुर्वीचा तपशील- गट नं 741/1 /8 ते 16 मधील प्लॉट नं 2 व 3\nकब्जेदार सदरी राजा अजितेष सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या चोपडा\nवाटपनंतरचा तपशील- गट नं 741/1 /8 ते 16 मधील प्लॉट नं 2 व 3\nकब्जेदार सदरी राजा अजितेष सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या चोपडा व इतर अधिकार खालीलप्रमाणे\nगट नं 741/1 /8 ते 16 मधील प्लॉट नं 3 ब्लॉक नं 14 क्षेत्र 63.36 चौ. मी. सुजात खॉं हमजान खॉ तडवी\nगट नं 741/1 /8 ते 16 मधील प्लॉट नं 3 ब्लॉक नं 15 क्षेत्र 94.481 चौ. मी. फारूकी मोहम्मद शकीलउद्दीन फरिदउद्दीन\nगट नं 741/1 /8 ते 16 मधील प्लॉट नं 2 ब्लॉक नं 18 क्षेत्र 94.481 चौ. मी. सैय्यद अखलाख अहमद मुश्ताक अली\nयाप्रमाणे वाटपपत्र करून दिले असे. राजा अजितेष सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या चोपडा यांचा अर्ज, नोटरी पत्र,बिनशेती आदेश व प्रोसेडींग हजर केलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "गणेश राजाराम महाजन"
}
