{
  "village_code": "270300010040301000",
  "village_name": "चोपडा",
  "taluka_name": "चोपडा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 57704,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:30:53Z",
  "surveys": [
    "1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nनोदीचा प्रकार:- बोजा( जादा बोजाचे गहाणखत फर्दर चार्ज )\nगहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडीया एस एम ई शाखा एम.आय.डी.सी. जळगाव ता. जि. जळगाव\nगहाणखत लिहुन देणार : 1) मे. सिध्दीविनायक जिनिंग प्रेसींग चे पार्टनर अ) पियुष अशोक अग्रवाल ब) अशोक मगनलाल अग्रवाल क) पंकज सुभाष अग्रवाल ड)सुनिल मगनलाल अग्रवाल इ)पवन सुभाष अग्रवाल 2)अशोक मगनलाल अग्रवाल 3) सुनिल मगनलाल अग्रवाल 4) सुभाष मगनलाल अग्रवाल\nयांनी दुय्यम निबंधक चोपडा यांचेकडील दस्त क्रमांक 4723/2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1,67,00,000/- कर्ज घेऊन मौजे चोपडा येथील गट नंबर 1) 1116/36 2) 1116/37 3) 1116/38 4) 1600/16 5) 1600/17 6) 746/2 7) 1128/2 वर बोजा दाखल करणेबाबत लिहुन देणार यांनी अर्ज ,मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र तसेच दुय्यम निबंधक चोपडा यांचेकडील सूची क्र 2 दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 16700000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.गावदप्तरी अर्ज व सुची क्र. 2 दस्त क्र. 4723/2026 हजर केलेवरुन नोंद.\n1116/प्लॉट नं/37,1116/38,1600/16,1600/17,746/2,1128/2/19,1116/36",
  "talathi": "गणेश राजाराम महाजन"
}
