{
  "village_code": "270300010040301000",
  "village_name": "चोपडा",
  "taluka_name": "चोपडा",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 57734,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:30:53Z",
  "surveys": [
    "867/2/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहून देणार : Hdfc Bank Ltd\nलिहून घेणार : सुनिल तिलोकचंद जैन\nयांनी सर्व्हे क्रमांक : 867/2/3 तपशिल : दिनांक 15/05/2021 रोजी Hdfc Bank Ltd चा अनिल तिलोकचंद जैन   यांच्या नावे र.रु. 9800000/- कर्ज. - 44464\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा नजरचुकीने गट नं 867/2/3 वर येऊन गेला होता अर्जदार यांनी फक्त 753/4, 817, 867/2/1 या ७/१२ वर बोजा दाखल करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिले होते.त्याप्रमाणे सदर गटावर बोजा देखील बसलेला होता परंतु नजरचुकीने गट नं 867/2/3 वर सुधा सदर बोजा दाखल झालेला होता. तरी सदर नोंदीने वरील बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गणेश राजाराम महाजन"
}
