{
  "village_code": "270300020017570000",
  "village_name": "आडगाव",
  "taluka_name": "यावल",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 6064,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:00:46Z",
  "surveys": [
    "5",
    "9"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा किनगाव\nगहाणखत लिहुन देणार : देवेंद्र विजय पाटील ,रेखाबाई विजय पाटील रा. आडगाव यांनी दुय्यम निबंधक यावल यांचेकडील दस्त क्रमांक 2223-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2172000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 5, 9 क्षेत्र 1.9200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री देवेंद्र विजय पाटील ,रेखाबाई विजय पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2172000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "खुशबू कलिंदर तडवी"
}
