{
  "village_code": "270300020017640000",
  "village_name": "उंटावद",
  "taluka_name": "यावल",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 992,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:01:22Z",
  "surveys": [
    "60"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nमौजे उंटावद ता.यावल येथील शेतजमीन गट नं.60 क्षेत्र 3 हे. 65 आर गणेश संतोष चौधरी,समाधान संतोष चौधरी यांची नावे सामाईकात दाखल असून त्यांनी सोयीसाठी आपापसात सरस -निरस मनाने सदरील शेतजमीनिची वाटणी करून दिली ती खालीलप्रमाणे-\n1) गट नं.60 क्षेत्र 3 हे. 65 आर यापैकी 2 हे. 00 आर ची शेतजमीन धनश्री गणेश चौधरी यांचे हिस्सेवर\n2)गट नं.60 क्षेत्र 3 हे. 65 आर यापैकी 1 हे. 65 आर ची शेतजमीन चेतना समाधान चौधरी यांचे हिस्सेवर\nवरीलप्रमाणे शेतजमिनीबाबत आपापसात वाटणी केलेली असून सदरचे वाटणी पत्र आज रोजी साक्षीदारासमक्ष लिहून घेत आहोत.सदरील वाटणीपत्र त्यांनी राजीखुशीने कोणाच्याही दडपणाला बळी न पडता समजुन उमजुन करुन दिले असे.सदरच्या वाटणी पत्रात नमूद मजकुर खरा असुन याबाबत भविष्यात कुठलाही वाद विवाद उदभवल्यास त्याची जबाबदारी वाटणी पत्र करुन घेणार , देणार व वाटणी पत्रास संमती देणार यांची राहील. त्यास ग्राम महसूल अधिकारी अगर मंडळ अधिकारी जबाबदार राहणार नाही.\nअसलेबाबत गावी वरीलप्रमाणे अर्ज व र.रु. 200/- च्या प्रतिज्ञापत्रावर वाटणीपत्र आलेवरुन गांव नमुना 7/12 वर नोंद केली असे.",
  "talathi": "भूषण गोरख सूर्यवंशी"
}
