{
  "village_code": "270300020017740000",
  "village_name": "सावखेडे सिम",
  "taluka_name": "यावल",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 8233,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:28:33Z",
  "surveys": [
    "247"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nमा. उपविभागीय अधिकारी फैजपुर भाग फैजपुर यांचे कडील आदेश क्रमांक कुळका/कावि/01/2026 दि. 09/10/2026 अन्वये श्री, कैलास यशवंत पाटील वगैरे १ रा. सावखेडेसिम ता. यावल जि. जळगाव यांनी त्यांच्या मालकीची कुळ कायदा कलम ४३ या शर्तीवर धारण केलेल्या मौजे सावखेडेसिम ता. यावल येथील गट नं. २४७ क्षेत्र हे. २.९० आर + पोख क्षेत्र ०.०३ हे. आर एकूण क्षेत्र २.९३ हे. आर आकार रु. ५.३९ पैसे, या शेतजमिनीचे इतर हक्कातील कुळ कायदा कलम ४३ चा शेरा कमी करणेकामी विनंती अर्ज सादर केलेला आहे.अर्जदार यांचे मोजे सावखेडेसिम ता. यावल येथील गट नं. २४७ क्षेत्र हे. २.९० आर पोख क्षेत्र ०.०३ हे. आर एकूण क्षेत्र २.९३ हे. आर आकार रु. ५.३१ पैसे, शासन परिपत्रक दिनांक १६ जुलै २०२६ मधील तरतुदीनुसार अर्जदाराकडून कोणताही ४० पट नजराणा आकारण्यात येऊ नये अशी तरतूद असून, सदर प्रकरणात कुळाच्या खरेदीस ३२ एम होऊन १० वर्षापेक्षा जास्त कालावधी पूर्ण झालेला असल्यामुळे, मा. उपविभागीय अधिकारी, फैजपूर भाग, फैजपूर मुंबई कुळवहिवाट व शेत जमीन कायदा १९४८ चे कलम ४३ व त्या लगतचे नियम २५ अ१ (फ) (II) नूसार प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन उपरोक्त जमीनीचे ७/१२ चे इतर हक्कातील बोजे कायम ठेऊन, इतर हक्कातील कायदा कलम ४३ नियंत्रित सत्ता प्रकार हा शेरा कमी करुन, भोगवटादार वर्ग-२ मधून भोगवटादार वर्ग-१ करणेबाबत चा ओदश गांवी आलेवरुन नोंद केली असे.",
  "talathi": "निशांत गजाननराव मोहोड"
}
