{
  "village_code": "270300020017750000",
  "village_name": "दहिगाव",
  "taluka_name": "यावल",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 5329,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-09-29",
  "objection_until": "2026-10-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:07:21Z",
  "surveys": [
    "396"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 29/09/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29/09/2026\nखातेदार:छोटू जयराम पाटील यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर विविध कार्यकारी संस्था मर्या दहिगाव यांचेकडून दिनांक 22/08/2023 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 150000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 05/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मिलिंद वासुदेव कुरकुरे"
}
