{
  "village_code": "270300020017840000",
  "village_name": "विरावली",
  "taluka_name": "यावल",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 3624,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:25:30Z",
  "surveys": [
    "307"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026\nबाजुस दाखल गट नंबर 307 क्षेत्र 3 हे 73 आर सदर मीळकत ही राजेंद्र यशवंतराव वाणी यांच्या नाव सामाईकात दाखल असुन सदर मिळकतीवर विषेश वसुली अधिकारी दि.अर्बन को-ऑफ बॅक लि धरणगाव यांचे थकबाकी कर्जदार राजेंद्र यशवंतराव वाणी यांच्या मिळकतीवर जप्ती बोजा र रु.1053534/-बोजा दाखल करणे बाबत विशेष वसुलीजप्ती वविक्री अधिकारी दि.अर्बन को-ऑफ बॅक लिधरणगाव यांचेकडील स्थावर मिळकत जप्ती (महाराष्ट्र सह संस्था.नियम 1961 चा 107(10 प्रमाणे) वसुली दाखला क्र.348/2010 दिनांक20/08/2010 लगत विषेश वसुली अधिकारी दि.अर्बन को-ऑफ बॅक लि धरणगाव याचेकडील पत्रक्र. जा.क्र.71/95 दिनांक 13/10/2023 रोजीचे पत्रानुसार नोंद केली असे.",
  "talathi": "नयना मोतीराम पाटील"
}
