{
  "village_code": "270300020017910000",
  "village_name": "परसाडे बु.",
  "taluka_name": "यावल",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 985,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:10:54Z",
  "surveys": [
    "127"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा यावल\nगहाणखत लिहुन देणार : प्रकाश हरी चौधरी ,राजेंद्र हरी चौधरी रा. परसाडे बु. यांनी दुय्यम निबंधक यावल यांचेकडील दस्त क्रमांक 2270-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1234700.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 127 क्षेत्र 2.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रकाश हरी चौधरी ,राजेंद्र हरी चौधरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1234700.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कुर्शाद चांद्खा तडवी"
}
