{
  "village_code": "270300020017920000",
  "village_name": "कोळवद",
  "taluka_name": "यावल",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 3611,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:03:01Z",
  "surveys": [
    "518"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक शाखा यावल\nगहाणखत लिहुन देणार : सतीश डुबा फेगडे रा. कोळवद यांनी दुय्यम निबंधक यावल यांचेकडील दस्त क्रमांक 2155-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 548000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 518 क्षेत्र 1.5400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सतीश डुबा फेगडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 548000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nवर्षा सतीश फेगडे (खाता क्रमांक :- 332) ,",
  "talathi": "सुनिल वसंत कुंभार"
}
