{
  "village_code": "270300020017950000",
  "village_name": "अट्रावल",
  "taluka_name": "यावल",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 3255,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T03:29:05Z",
  "surveys": [
    "127"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nमौजे अट्रावल ता.यावल येथील गट नंबर 127 चे क्षेत्र हे 2.89 आर आणि पो ख क्षेत्र हे 0.20 आर एकूण क्षेत्र हे 3.09 आर शेतजमीन नरेंद्र सिताराम पाटील, खुशाल सिताराम पाटील यांचे नावे दाखल असून सदर शेतजमीन हि वहिवाटीस सोयीची व्हावी व भविष्यात काही वाद होऊ नये म्हणून सरस निरस वाटणीपत्राने आपापसात खुशाल सिताराम पाटील यांनी त्यांच्या हिश्याची क्षेत्र भाऊ नरेंद्र सिताराम पाटील यांच्या पत्नीच्या नावे शेतजमीन करून देत व घेत आहेत. त्या मिळकतीचे वर्णन खालीलप्रमाणे\nमौजे अट्रावल ता.यावल येथील गट नंबर 127 चे क्षेत्र हे 2.89 आर आणि पो ख क्षेत्र हे 0.20 आर एकूण क्षेत्र हे 3.09 आर यापैकी\n1-नरेंद्र सिताराम पाटील यांच्या हिश्यावर उत्तरेकडील क्षेत्र 1.4450 आर आणी पो.ख.क्षेत्र हे 0.10 आर\n2-शोभा नरेंद्र पाटील यांच्या हिश्यावर दक्षिणेकडील क्षेत्र 1.4450 आर आणी पो.ख.क्षेत्र हे 0.10 आर\nवरील प्रमाणे शेतजमीन वाटणी पत्राने नावे दाखल केली असून याबाबत अर्ज,रक्कम रुपये 100 चे स्टॅप पेपर वरील वाटणीपत्र दिले वरून नावे दाखल केली असे",
  "talathi": "निलेश रमेश चौधरी"
}
