{
  "village_code": "270300020017960000",
  "village_name": "यावल",
  "taluka_name": "यावल",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 30175,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:19:15Z",
  "surveys": [
    "763/2/79"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : जयहिंद नागरी सह पतसंस्था मर्या यावल ता यावल चे मॅनेजर निवृत्ती अमृत पाटील\nगहाणखत लिहुन देणार : दिपक कैलास सनंसे रा. यावल यांनी दुय्यम निबंधक यावल यांचेकडील दस्त क्रमांक 2251-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 763/2/79 क्षेत्र 0.5278 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिपक कैलास सनंसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसहकर्जदार- गोकुळ कैलास सनंसे (खाता क्रमांक :- 50039) ,",
  "talathi": "पवन विजय नवगाळे"
}
