{
  "village_code": "270300020017960000",
  "village_name": "यावल",
  "taluka_name": "यावल",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 30197,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:19:15Z",
  "surveys": [
    "2164"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रं./जमीन-2/ई ऑफीस/2026/3628988\nआदेश दिनांक : 15/09/2026\nम. तसिलदार सो यावल यांचे कडील आदेश क्रं./जमीन-2/ई ऑफीस /2026/3628988 दि.15/09/2026‍ नुसार अर्जदार बाबुराव‍ माणिकराव इंगळे रा. यावल यांचे मौजे यावल येथील गट नं. 2164 क्षेत्र 1 हे 42 आर + पोख 0 हे 00 र एकूण क्षेत्र 1 हे 42 आर आकार रू 5.95 पैसे ह्या शेतजमीनीची महारा्ष्ट्र जमीन महसूल अधीनीयम 1985 चे कलम 85 नुसार खालील प्रमाणे वाटणी करून घेतली असे.\n1) मौजे यावल येथील गट नं.2164 क्षेत्र 1 हे 42 आर + पोख 0 हे 00 आर एकूण क्षेत्र 1 हे 42 आर ही शेतजमीन सुनील बाबुराव इंगळे यांचे हिस्से जाण्याची आहे.\nगट नं. 2164 हृया शेतजमीनीतुन बाबुराव माणिकराव इंगळे यांचे नांव कमी करावयाचे.\nगांवी म. तहसिलदार सो यावल यांचे कडील आदेश आदेश क्रं./जमीन-2/ ई ऑफीस /2026/3628988 दि. 15/9/2026 आलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "पवन विजय नवगाळे"
}
