{
  "village_code": "270300020017990000",
  "village_name": "बोरावल खुर्द",
  "taluka_name": "यावल",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1768,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:16:39Z",
  "surveys": [
    "57"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026\nअर्जदार दिलीप अभिमन पाटील, दिवाणसिंग अभिमन पाटील, प्रकाश अभिमन पाटील, राजेंद्र अभिमन पाटील, दुर्गाबाई नंदसिंग पाटील, संदीप नंदसिंग पाटील, प्रदीप नंदसिंग पाटील सर्व राहणार निमगाव, तालुका यावल यांची मौजे बोरावल खुर्द येथील वडिलोपार्जित शेतजमीन गट नं 57 एकूण क्षेत्र हे.7.96 आर आकार रु. 9.31 पैसे यापैकी क्षेत्र हे. 3.98 आर आकार रु. 4.65 पैसे हि शेतजमीन आहे, कुटुंबाचा सलोखा कायम राहावा याकरिता खालीलप्रमाणे वाटणी/आणेवारी करून घेतली-\n1. मौजे बोरावल खुर्द येथील शेतजमीन गट नं 57 क्षेत्र हे. 3.98 आर यापैकी क्षेत्र हे. 0.66.34 आर दिलीप अभिमन पाटील यांच्या हिस्से जावयाची आहे.\n2. मौजे बोरावल खुर्द येथील शेतजमीन गट नं 57 क्षेत्र हे. 3.98 आर यापैकी क्षेत्र हे. 0.66.34 आर दिवाणसिंग अभिमन पाटील यांच्या हिस्से जावयाची आहे.\n3. मौजे बोरावल खुर्द येथील शेतजमीन गट नं 57 क्षेत्र हे. 3.98 आर यापैकी क्षेत्र हे. 0.66.33 आर प्रकाश अभिमन पाटील यांच्या हिस्से जावयाची आहे.\n4. मौजे बोरावल खुर्द येथील शेतजमीन गट नं 57 क्षेत्र हे. 3.98 आर यापैकी क्षेत्र हे. 1.32.66 आर राजेंद्र अभिमन पाटील यांच्या हिस्से जावयाची आहे.\n5. मौजे बोरावल खुर्द येथील शेतजमीन गट नं 57 क्षेत्र हे. 3.98 आर यापैकी क्षेत्र हे. 0.66.33 आर दुर्गाबाई नंदसिंग पाटील, संदीप नंदसिंग पाटील, प्रदीप नंदसिंग पाटील यांच्या हिस्से जावयाची आहे.\nवरील प्रमाणे गटातून कार्तिकी विठ्ठल पाटील व भावेश विठ्ठल पाटील यांची नावे कायमस्वरूपी कमी केले.\nवरील प्रमाणे गटाची आणेवारी/वाटणी केली असून गावी लेखी अर्ज 500 रु. मुद्रांक पेपर वरील वाटणीपत्र व संमतीपत्र आलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "राजू झामसिंग पारधी"
}
