{
  "village_code": "270300020018010000",
  "village_name": "सांगवी खुर्द",
  "taluka_name": "यावल",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2161,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T03:47:14Z",
  "surveys": [
    "104"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 01/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा भुसावळ\nगहाणखत लिहुन देणार : चंदूलाल रघुनाथ धनगर रा. सांगवी खुर्द यांनी दुय्यम निबंधक भुसावळ यांचेकडील दस्त क्रमांक 5908-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 285000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 104 क्षेत्र 0.8208 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चंदूलाल रघुनाथ धनगर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 285000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "माधुरी विक्रम सोनवणे"
}
