{
  "village_code": "270300020018020000",
  "village_name": "चिखली खुर्द",
  "taluka_name": "यावल",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2150,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:03:58Z",
  "surveys": [
    "213/211/32"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nबाजूस दाखल बिनशेती प्लॉट नंबर 213/211/32 मधील खातेदार 1) देविदास दामोदर पाटील 2) नंदा अनिल महाजन 3) भारती उमाकांत इंगळे 4) केतन प्रकाश पाटील यांनी सदर प्लॉट मधील आपला सामाईकातील वारसहक्क प्रकाश दामोदर पाटील यांना विनामोबदला हक्कसोड करुन दिला. याबाबत गावी लेखी अर्ज दिलेवरून नोंद केली.",
  "talathi": "मुकेश एकनाथ तायडे"
}
