{
  "village_code": "270300020018030000",
  "village_name": "चिखली बु.",
  "taluka_name": "यावल",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 4556,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:04:07Z",
  "surveys": [
    "352",
    "354"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026\nमा. जिल्हाधिकारी सो जळगांव यांचे आदेशान्वये इतर अधिकार अभिलेखात पिक कर्जाची नोंद दाखल व कमी करतांना वि. का. स. सोसायटी, सहकारी व राष्ट्रीयकृत बँक यांना महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 150 (2) नुसार वर्दी नोटीस न बजाविता आदेशाने हा प्रकार निवडून नोंदी घेणेबाबत\nवरील परिपत्रक तसेच सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा बामणोद यांचेकडील बोजा दाखल करणेबाबत पत्र आलेवरून मनोहर रामचंद्र संदानशिव व सुधा मनोहर संदानशिव यांचे हिश्येवर र रु 3,00,000 दि. 28.10.26 चा बोजा दाखल केला. याबाबत गावी बँकेचे पत्रावरून नोंद केली.",
  "talathi": "मुकेश एकनाथ तायडे"
}
