{
  "village_code": "270300020018040000",
  "village_name": "म्हैसवाडी",
  "taluka_name": "यावल",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 3025,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:19:03Z",
  "surveys": [
    "17"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 08-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08-10-2026\nम. जिल्हाधिकारी जळगाव यांचे कडील परिपत्रक क्र. कुळका/1/ई -टपाल/2019/36/56/1054 दि. 10/12/2019 चे परिपत्रकानुसार अधिकार अभिलेखात पिक कर्जाची नोंद दाखल व कमी करतांना वि .का.स .सोसायटी सहकारी व राष्ट्रीयकृत बँक यांना महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 150 (2) नुसार वर्दी नोटीस न बजाविता आदेशाने हा प्रकार निवडून नोंदी घेणेबाबत\nवरील परिपत्रकानुसार तसेच सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा बामणोद यांचेकडील बोजा दाखल करणेबाबत पत्र आलेवरून कस्तुराबाई धोंडू कोळी व गोकुळ धोंडू कोळी यांचे हिस्येवर र रु 2,00,000 दि. 01.10.26 चा बोजा दाखल केला. याबाबत गावी बँकेचे पत्रावरून नोंद केली.",
  "talathi": "मुकेश एकनाथ तायडे"
}
