{
  "village_code": "270300020018040000",
  "village_name": "म्हैसवाडी",
  "taluka_name": "यावल",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 3027,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T18:49:27Z",
  "surveys": [
    "58",
    "59",
    "60",
    "62"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बॅक लि शाखा भुसावळ.ता.भुसावळ जि.जळगाव\nगहाणखत लिहुन देणार : मधु राजेश मानवतकर ,राजेश तुकाराम मानवतकर रा. म्हैसवाडी यांनी दुय्यम निबंधक भुसावळ यांचेकडील दस्त क्रमांक 6291-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4828000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 58, 59, 60, 62 क्षेत्र 1.1200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मधु राजेश मानवतकर ,राजेश तुकाराम मानवतकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4828000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मुकेश एकनाथ तायडे"
}
