{
  "village_code": "270300020018050000",
  "village_name": "राजोरे",
  "taluka_name": "यावल",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2216,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:22:57Z",
  "surveys": [
    "91"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026नोंदीचा प्रकार : मृत्यूपत्र\nरत्नमाला संजीव नारखेडे यांनी अर्ज दिला की , मौजे राजोरे शिवारातील गट नंबर/ सर्वे नंबर 91 मधील सामाईकातील खातेदार कै. शोभना सुरेश पाटील ह्या दिनांक 16/09/2026 रोजी मयत झाल्या असुन मृत्युपत्रानुसार त्यांच्या नावे असलेल्या मिळकतींच्या बाबतीत दाखल नावे खालीलप्रमाणे आहेत\n1)रत्नमाला संजीव नारखेडे\nसदर मृत व्यक्तीने आपल्या हयातीत नोंदणीकृत मृत्युपत्र/इच्छापत्र क्रमांक 578 दिनांक 04/02/2016 अन्वये मौजे राजोरे शिवारातील गट नंबर 91 सामाईकातील एकूण क्षेत्र 0.60 हे आर रत्नमाला संजीव नारखेडे यांना लिहून दिलेले आहे. त्यावरून मृत्युपत्र लिहून देणार कै. शोभना सुरेश पाटील यांचे नावे कमी केले असे. नोंदणीकृत मृत्युपत्र क्रमांक 578 दिनांक 04/02/2016 ची सत्यप्रत , अर्ज, मृत्यू नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "माधुरी विक्रम सोनवणे"
}
