{
  "village_code": "270300020018090000",
  "village_name": "वाघळुद",
  "taluka_name": "यावल",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1719,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T19:01:09Z",
  "surveys": [
    "66"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026चूक दुरुस्ती :\nसतीश गंभीर चौधरी रा अंजाळे यांनी अर्ज दिला असे कि मौजे वाघळूद ता यावल येथील गट नं. 66 च्या 7/12 उताऱ्यावर नजरचुकीने सतीष गंभीर चौधरी असे आले आहे. तरी सदर चूक दुरुस्तीसाठी फेरफार घेतला असे. अर्ज , आधार कार्ड, L.C., स्थानिक चौकशी वरून दुरुस्ती केली असे.",
  "talathi": "माधुरी विक्रम सोनवणे"
}
