{
  "village_code": "270300020018140000",
  "village_name": "डोंगर कठोरा",
  "taluka_name": "यावल",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 10314,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:05:25Z",
  "surveys": [
    "175"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 15-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 15-10-2026\nलिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया, सांगावी बु\nलिहुन देणार : पुनम भुपेंद्र राणे ,भुपेंद्र सुधाकर राणे रा. डोंगर कठोरा यांनी दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 175 क्षेत्र 2.86 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पुनम भुपेंद्र राणे ,भुपेंद्र सुधाकर राणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 228 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गजानन दिलिप पाटिल"
}
