{
  "village_code": "270300020018140000",
  "village_name": "डोंगर कठोरा",
  "taluka_name": "यावल",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 10318,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:05:25Z",
  "surveys": [
    "1618",
    "1619"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026\nहक्कसोड लेख\nलिहुन देणार- सुमनबाई मधुकर जावळे उ व 85\nलिहुन घेणार -इंदुबाई नथु कोल्हे उ व 69\nमौजे डोंगरकठोरा शिवारातील गट क्र 1618 क्षेत्र 0.24 हे आर व गट क्र 1619 क्षेत्र 1.93 हे आर पो.ख 0.55 हे आर यापैकी 0.6433 पो.ख.0.1834 अशा गटावर लिहुन देणार यांचे नाव वारसाहक्काने इतर अधिकारात दाखल आहे .सदर गटावरील वहीवाट हक्क यापुर्वीच त्यांनी तोंडी वाटणीने लिहुन घेणार यांना कायमस्वरुपी दिलेला आहे.सदर गटावरील लिहुन देणार यांना प्राप्त वारसा अधिकार त्यांनी कायमस्वरुपी लिहुन घेणार यांच्या नावे केल्याने लिहुन देणार यांचे नाव कमी करुन नोंद केली असे.\nअर्ज ,रु 500 च्या स्टॅंपवरील हक्कसोडलेख पत्र ,गावदप्तरी हजर केलेवरुन नोंद केली असे.",
  "talathi": "गजानन दिलिप पाटिल"
}
