{
  "village_code": "270300020018140000",
  "village_name": "डोंगर कठोरा",
  "taluka_name": "यावल",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 10323,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:05:25Z",
  "surveys": [
    "1153"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 21-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 21-10-2026\nलिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा सांगवी बु, ता. यावल जि. जळगाव\nलिहुन देणार : रशीद गंभीर तडवी रा. गट नंबर/ सर्वे नंबर 1153 यांनी दुय्यम निबंधक यावल यांचेकडील दस्त क्रमांक 234 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.93 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रशीद गंभीर तडवी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गजानन दिलिप पाटिल"
}
