{
  "village_code": "270300020018160000",
  "village_name": "सांगवी बु.",
  "taluka_name": "यावल",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 5052,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:26:42Z",
  "surveys": [
    "572"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026\nमौजे सांगवी बु ता.यावल येथील गट नंबर 572 चे क्षेत्र हे 0.95 आर यापैकी क्षेत्र हे 0.7125 आर या शेतजमीनीचे खातेदार दत्तू कडु कोळी , दिलीप कडु कोळी व निवृत्ती शंकर कोळी यांचे नावे असून सदर शेतजमीन हि वहिवाटीस सोयीची व्हावी व भविष्यात काही वाद होऊ नये म्हणून सरस निरस वाटणीपत्राने आपापसात शेतजमीन नावे करून देत व घेत आहेत. त्या मिळकतीचे वर्णन खालीलप्रमाणे\nमौजे- सांगवी बु. ता.यावल येथील गट 572 चे क्षेत्र हे 0.95 आर आणि पो ख क्षेत्र हे 0.00 आर एकूण क्षेत्र हे 0.95 आर त्यापैकी आमच्या मालकीचे क्षेत्र 0.७१२५\n1)दत्तू कडु कोळी व दिलीप कडु कोळी यांचे नावे क्षेत्र हे 0.२३७५ आर आणि पो ख क्षेत्र हे 0.00 आर एकूण क्षेत्र हे 0.२३७५ आर सामाईक\n2)निवृत्ती शंकर कोळी यांचे नावे क्षेत्र हे 0.४७५० आर आणि पो ख क्षेत्र हे 0.00 आर एकूण क्षेत्र हे 0.४७५० आर\nवरील प्रमाणे शेतजमीन वाटणी पत्राने नावे दाखल केली असून याबाबत अर्ज,रक्कम रुपये ५०० चे स्टंप पेपर वरील वाटणीपत्र दिले वरून नावे दाखल केली असे.",
  "talathi": "राजु काशिनाथअप्पा गोरटे"
}
