{
  "village_code": "270300020018170000",
  "village_name": "भालोद",
  "taluka_name": "यावल",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 7979,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:17:36Z",
  "surveys": [
    "1090",
    "781"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहून देणार : भालोद वि.का.सह. सोसा.लि भालोद ता.यावल\nलिहून घेणार : देवराम दोधू जावळे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 1090 तपशिल : वि. का. स. सो. भालोद रु. 1500/- दि. 21/5/59 वर तारण - 2508\nसर्व्हे क्रमांक : 781 तपशिल : वि.का.स.सो.लि.भालोद रु. 900/- वर तारण ता.28/5/59 - 2508 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अर्ज व भालोद वि.का.सह. सोसा.लि भालोद ता.यावल यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निलेश रमेश चौधरी"
}
