{
  "village_code": "270300020018180000",
  "village_name": "बामणोद",
  "taluka_name": "यावल",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 9371,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T03:32:29Z",
  "surveys": [
    "235"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nनोदीचा प्रकार:- खरेदी\nलिहुन देणार:- विकास राजाराम चौधरी रा. बामणोद यांचे गट/सर्व्हे क्रमांक235, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6275 हे.आर.\nलिहुन देणार:- प्रदीप राजाराम चौधरी रा. बामणोद गट/सर्व्हे क्रमांक235, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6275 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.6275 हे.आर. हे त्यांनी\nलिहुन घेणार :- शांताराम अवसु भिरुड , गट/सर्व्हे क्रमांक 235 उत्तरेकडील दोघांचे मिळुन बागायत लागवडीयोग्य क्षेत्र 1.2550 हे.आर.ची शेतजमीन मात्र तसेच सदर जमीनीमध्ये एक विहीर असुन त्या विहरीवरीवर 0-8-0 च्या हिश्यासह खरेदी केली.\nयांना दुय्यम निंबधक सावदा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2340 दिनांक 04/07/2023 प्रमाणे रक्कम रुपये 1860000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nतसेच या पूर्वी या बाबत फेरफार क्रमांक 8280 घेण्यात आला असून तांत्रिक अडचणी मुळे सात बारावरील इफेक्ट चुकल्यामुळे दुरुस्त नोंद केली असे",
  "talathi": "विजय काशिनाथ शिरसाट"
}
