{
  "village_code": "270300020018310000",
  "village_name": "बोरखेडे बु.",
  "taluka_name": "यावल",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 4880,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:16:00Z",
  "surveys": [
    "484"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : अक्षय ग्रामीण सहकारी बिगर शेती पतसंस्था मर्या लि न्हावी ता यावल\nगहाणखत लिहुन देणार : माधव चुडामण चौधरी ,रघुनाथ चुडामण चौधरी रा. बोरखेडे बु. यांनी दुय्यम निबंधक सावदा यांचेकडील दस्त क्रमांक 3512-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 484 क्षेत्र 0.4300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री माधव चुडामण चौधरी ,रघुनाथ चुडामण चौधरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ईश्वरलाल रमेश कोळी"
}
