{
  "village_code": "270300020018340000",
  "village_name": "आमोदे",
  "taluka_name": "यावल",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 7522,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:01:01Z",
  "surveys": [
    "131/13"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 06/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : ट्रूहॉम फायनान्स लिमिटेड शाखा जळगाव\nगहाणखत लिहुन देणार : प्रशांत मुरलीधर मिस्तरी रा. आमोदे यांनी दुय्यम निबंधक सावदा यांचेकडील दस्त क्रमांक 3146-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2223846.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 131/13 क्षेत्र 0.8246 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रशांत मुरलीधर मिस्तरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2223846.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nमुरलीधर लक्ष्मन मिस्तरी (खाता क्रमांक :- 11368) ,\nछाया मुरलीधर मिस्तरी (खाता क्रमांक :- 11368) ,",
  "talathi": "झोटे शैलेश अंकुश"
}
