{
  "village_code": "270300020018340000",
  "village_name": "आमोदे",
  "taluka_name": "यावल",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 7523,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:01:01Z",
  "surveys": [
    "483/9"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 06/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सातपुडा अर्बन क्रे.को ऑप सोसा लि फैजपुर\nगहाणखत लिहुन देणार : दिपक जगन्नाथ काळे रा. आमोदे यांनी दुय्यम निबंधक सावदा यांचेकडील दस्त क्रमांक 3194-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 483/9 क्षेत्र 1.1836 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिपक जगन्नाथ काळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "झोटे शैलेश अंकुश"
}
