{
  "village_code": "270300020018350000",
  "village_name": "फैजपुर",
  "taluka_name": "यावल",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 21029,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:13:42Z",
  "surveys": [
    "1006/18",
    "1006/19",
    "1006/26",
    "1006/27"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ बडौदा शाखा सावदा ता रावेर\nगहाणखत लिहुन देणार : गणेश कृष्णराव माहुरकर ,मनिष कृष्णराव माहुरकर रा. फैजपुर यांनी दुय्यम निबंधक सावदा यांचेकडील दस्त क्रमांक 3374-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1006/18, 1006/19, 1006/26, 1006/27 क्षेत्र 0.4725 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश कृष्णराव माहुरकर ,मनिष कृष्णराव माहुरकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "श्रीकांत देवराव केंद्रे"
}
