{
  "village_code": "270300020018350000",
  "village_name": "फैजपुर",
  "taluka_name": "यावल",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 21036,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:13:42Z",
  "surveys": [
    "1544/16"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : गोदावरी लक्ष्मी को ऑप बँक लि शाखा सावदा ता रावेर\nगहाणखत लिहुन देणार : अतुल भालचंद्र धांडे रा. फैजपुर यांनी दुय्यम निबंधक सावदा यांचेकडील दस्त क्रमांक 3495-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1544/16 क्षेत्र 0.8820 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अतुल भालचंद्र धांडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "श्रीकांत देवराव केंद्रे"
}
