{
  "village_code": "270300020018360000",
  "village_name": "पिंपरुड",
  "taluka_name": "यावल",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 6186,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:11:18Z",
  "surveys": [
    "368/385/37",
    "368/385/38",
    "368/385/39",
    "368/385/40",
    "368/385/41",
    "368/385/42",
    "368/385/43"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनान्स लि. शाखा भुसावळ तर्फे अधिकृत स्वाक्षरी कर्ता सागर दिनकर सोनवणे\nगहाणखत लिहुन देणार : कृष्णा पांडुरंग नारखेडे रा. पिंपरुड यांनी दुय्यम निबंधक सावदा यांचेकडील दस्त क्रमांक 3445-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 368/385/37, 368/385/38, 368/385/39, 368/385/40, 368/385/41, 368/385/42, 368/385/43 क्षेत्र 0.7387 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कृष्णा पांडुरंग नारखेडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nयोगेश कृष्णा नारखेडे (खाता क्रमांक :- 8732) ,",
  "talathi": "श्वेता राजेद्र ससाणे"
}
