{
  "village_code": "270300030018400000",
  "village_name": "पाल",
  "taluka_name": "रावेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2839,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:47:18Z",
  "surveys": [
    "207/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nमौजे पाल ता रावेर येथिल शेतमिळकत गट क्र 207/2, ए क्षेत्र 2.02 हे आर व पो ख 0.17 हे आर ही शेतमिळकत नामे नशीर इस्माईल तडवी, बशीर इस्माईल तडवी, बानुबाई जमशेर तडवी, रसूल इस्माईल तडवी, सकीना मजीत तडवी, सबनूर फिरोज तडवी, साबजान अजित तडवी यांच्या नावावरील शेतमीळकत आमच्या एकत्र कुटुंबातील असुन आपल्या सोइ नुसार व प्रत्यक्ष कब्जे वहिवाटी नुसार व भविष्याच्या दृष्टीने वाद उद्भवू नये म्हणून सरस निरस मनाने सामाईकात विभक्त सदर जमिनिचे खालील प्रमाणे वाटनीपत्र लिहुन ठेवले आहे ते येणे प्रमाणे\nवाटणीपुर्विची स्थिती खलील प्रमाणे-\nपाल येथील गट क्र. 207/2, ए क्षेत्र 2.02 व पो ख 0.17 हे आर, आकार 1.31 ही शेतमिळकत नामे नशीर इस्माईल तडवी, बशीर इस्माईल तडवी, बानुबाई जमशेर तडवी, रसूल इस्माईल तडवी, सकीना मजीत तडवी, सबनूर फिरोज तडवी, साबजान अजित तडवी यांच्या नावे\nवाटणीनंतरची स्थिती खलील प्रमाणे-\nपाल ता रावेर येथिल शेतमिळकत गट क्र 207/2 , ए क्षेत्र 2.02 हे आर, पो ख 0.17, आकार 1.31 पैकी 0.67.34 आर व पो ख 0.05.66 आर नामे रसूल इस्माईल तडवी यांच्या नावे.\nपाल ता रावेर येथिल शेतमिळकत गट क्र 207/2 , ए क्षेत्र 2.02 हे आर, पो ख 0.17, आकार 1.31 पैकी 0.67.33 आर व पो ख 0.05.67 आर नामे बशीर इस्माईल तडवी यांच्या नावे.\nपाल ता रावेर येथिल शेतमिळकत गट क्र 207/2 , ए क्षेत्र 2.02 हे आर, पो ख 0.17, आकार 1.31 पैकी 0.67.33 आर व पो ख 0.05.67 आर नामे नशीर इस्माईल तडवी यांच्या नावे.\nसदर गटात असलेल्या विहिरीवर संपूर्ण हिस्सा रसूल इस्माईल तडवी यांचा राहील.\nईतरहक्कातील अटी व शर्ती कायम ठेवून सदरची वाटणी केली असे. गावी अर्ज, स्टॅंम्प वरील नोटरी व कौटुंबिक वाटणिपत्र आल्यावरून नोंद केली असे.",
  "talathi": "सलीम मेहरबान तडवी"
}
