{
  "village_code": "270300030018550000",
  "village_name": "रसलपुर",
  "taluka_name": "रावेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 4313,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:51:58Z",
  "surveys": [
    "64"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि.रावेर मर्चन्टस को.ऑप.क्रेडिट लि.रावेर शाखा रावेर ता.रावेर जि.जळगाव\nगहाणखत लिहुन देणार : विशाल मंगलदास श्रावगे रा. रसलपुर यांनी दुय्यम निबंधक रावेर यांचेकडील दस्त क्रमांक 3620-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 64 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विशाल मंगलदास श्रावगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मनोहर भानुदास भांडेकर"
}
