{
  "village_code": "270300030018550000",
  "village_name": "रसलपुर",
  "taluka_name": "रावेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 4320,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:51:58Z",
  "surveys": [
    "64"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nलिहून देणार : दि रावेर पिपल्स को ऑप बँक लि रावेर\nलिहून घेणार : विशाल मंगलदास श्रावगे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 64 तपशिल : दि रावेर पिपल्स को ऑप बॅक लि रावेर र रु 200000/- 21/2/11 विशाल मगलदास वाणी चे हि बोजा दाखल - 1461\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र तसेच दु नि रावेर यांचे कडील सूची क्र 2 दस्त क्र 3609 दिलेवरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मनोहर भानुदास भांडेकर"
}
