{
  "village_code": "270300030018570000",
  "village_name": "मुंजलवाडी",
  "taluka_name": "रावेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 4457,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:50:52Z",
  "surveys": [
    "10/1/6"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 06/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एल अँड टी फायनान्स लि. शाखा रावेर, ता. रावेर, जि. जळगाव.\nगहाणखत लिहुन देणार : रमेश छबीलदास धनके रा. मुंजलवाडी यांनी दुय्यम निबंधक रावेर यांचेकडील दस्त क्रमांक 3413-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2001000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 10/1/6 क्षेत्र 1.7719 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रमेश छबीलदास धनके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2001000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कमलाकर तुळशिराम हातकर"
}
