{
  "village_code": "270300030018650000",
  "village_name": "अजंदे",
  "taluka_name": "रावेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 3358,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:29:42Z",
  "surveys": [
    "111/1",
    "117/1",
    "121/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 14-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026\nलिहून देणार : सेंट्रल बॅक ऑप इंडिया शाखा रावेर\nलिहून घेणार : शिवदास नामदेव पाटील\nगट नंबर/ सर्वे नंबर 111/1,117/1, 121/1 वरील सेंट्रल बॅक ऑप इंडिया शाखा रावेर यांचेकडून दिनांक 13/07/2006 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 225000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह. दुय्यम निबंधक रावेर यांचे कडील दस्त क्रमांक RVR-3488-2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गणेश वसंत पाटील"
}
