{
  "village_code": "270300030018680000",
  "village_name": "पाडळे खुर्द",
  "taluka_name": "रावेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2880,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:46:33Z",
  "surveys": [
    "204"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा खानापूर, ता. रावेर, जि. जळगाव.\nगहाणखत लिहुन देणार : रविंद्र रामदास महाजन रा. पाडळे खुर्द यांनी दुय्यम निबंधक रावेर यांचेकडील दस्त क्रमांक 3641-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 347000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 204 क्षेत्र 1.9100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रविंद्र रामदास महाजन यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 347000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नागसेन सोमा इंगळे"
}
