{
  "village_code": "270300030018690000",
  "village_name": "पाडळे बु",
  "taluka_name": "रावेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1774,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:46:48Z",
  "surveys": [
    "28/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : परिपत्रक क्र कूळका/ई-टपाल/2019/36/56/1054\nआदेश दिनांक : 10/12/2019\nलिहून देणार :सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा खानापूर\nलिहून घेणार : अजय सुनिल महाजन व राहुल सुनिल महाजन रा. निरुळ सर्व्हे क्रमांक : 28/2\nप्रत्येकी तपशिल : दिनांक 07/03/2024 रोजी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा खानापुर चा अजय सुनिल महाजन ,राहुल सुनिल महाजन यांच्या नावे र.रु. 200000/- कर्ज. - 1685 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेले बोजे कमी करणेबाबत सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा खानापूर यांचेकडील पत्र दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेले बोजे कमी केले. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "समीर निजाम तडवी"
}
