{
  "village_code": "270300030018710000",
  "village_name": "अहिरवाडी",
  "taluka_name": "रावेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 4160,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:30:21Z",
  "surveys": [
    "137/1/38"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-10-2026\nलिहून देणार : विशेष वसुली अधिकारी जळगाव जि.सह पतसंस्था\nलिहून घेणार : लक्ष्मण पुनमचंद पारीसकर\nयांनी सर्व्हे क्रमांक : 137/1/38 तपशिल : म.विशेष वसुली अधिकारी - दि रावेर जनता अर्बन को ऑ क्रे सो रावेरचा जप्ती बोजा र रु. 51782/- 04.09.09 टोपलु मरु तायडेचे कर्जापोटी लक्ष्मण पारीसकरचे हिश्यावर दाखल. - 2160\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजादि दि.06/10/2026 रोजी पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली अधिकारी जळगाव जि.सह पतसंस्था यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नागसेन सोमा इंगळे"
}
