{
  "village_code": "270300030018740000",
  "village_name": "केऱ्हाळे बु",
  "taluka_name": "रावेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 8153,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:35:25Z",
  "surveys": [
    "346/347/348/11"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि रावेर मर्चन्टस को ऑप क्रेडीट सोसायटी लि रावेर शाखा रावेर ता.रावेर जि.जळगाव\nगहाणखत लिहुन देणार : विनोद वसंत खारे रा. केऱ्हाळे बु यांनी दुय्यम निबंधक रावेर यांचेकडील दस्त क्रमांक 3540-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 346/347/348/11 क्षेत्र 0.6450 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विनोद वसंत खारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रवी भागवत शिंगणे"
}
