{
  "village_code": "270300030018750000",
  "village_name": "कर्जोद",
  "taluka_name": "रावेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 5218,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:32:57Z",
  "surveys": [
    "304",
    "319"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nगट नं 304 क्षेत्र : 1.2900 आकरणी : 6.62 व गट नं 319 क्षेत्र : 0.3800 आकरणी : 2.58 धनंजय रामदास पाटील चे नावे शेतजमीन असून कौटुंबिक कारणास्तव व वहिवाटीच्या सोईसाठी पुढीलप्रमाणे वाटणी केली असे.\nगट नं 304 क्षेत्र : 1.2900 आकरणी : 6.62 जयश्री धनंजय पाटील चे हिस्से\nगट नं 319 क्षेत्र : 0.3800 आकरणी : 2.58 रुपेश धनंजय पाटील चे हिस्से\nसदर वाटणीपत्रावर श्रीमती ज्ञानदेवी भूषण भारंबे यांनी स्वतः हजर राहून व स्वाक्षरी करून विनाशर्त संमती दिली आहे.\nगावी रु 200 चे स्टॅम्प पेपर वरील अभिसाक्षांकित वाटणीपत्र आले वरून नोंद केली असे.",
  "talathi": "काजल चुडामण पाटील"
}
