{
  "village_code": "270300030018760000",
  "village_name": "खानापूर",
  "taluka_name": "रावेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 4643,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:37:00Z",
  "surveys": [
    "137/7",
    "137/8"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनान्स लि. शाखा रावेर (मॉर्गेजी)\nगहाणखत लिहुन देणार : लिलाधर विश्वंभर पाटील रा. खानापूर यांनी दुय्यम निबंधक रावेर यांचेकडील दस्त क्रमांक 3504-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 137/7, 137/8 क्षेत्र 1.7682 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लिलाधर विश्वंभर पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "भाग्यश्री किशोर बर्वे"
}
