{
  "village_code": "270300030018760000",
  "village_name": "खानापूर",
  "taluka_name": "रावेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 4657,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:37:00Z",
  "surveys": [
    "59"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026\nअधिकारी : विशेष वसुली अधिकारी ,( सहकार खाते )\nआदेश क्रमांक : जा.क्र.वसुली/जप्ती आदेश/सन 2026\nआदेश दिनांक : 23/09/2026\nविशेष वसुली अधिकारी ,( सहकार खाते ),गुरुदेव मर्चंट को ऑफ क्रेडिट सो. मर्या. रावेर यांचेकडील आदेश क्र. जा.क्र.वसुली/जप्ती आदेश/सन 2026\nआलेवरून मौजे खानापूर येथील गट क्र. 59 चे थकीत कर्जदार उमाकांत खेमचंद धांडे यांचे हिस्सेत इतर अधिकारात ,\nगुरुदेव मर्चंट को ऑफ क्रेडिट सो मर्या.रावेर ता. रावेर जि. जळगाव यांचेकडील स्थावर मिळकत जप्ती आदेश र.रु. 33,61,272 /- दि. 23/09/2026 उमाकांत खेमचंद धांडे चे हिस्से जप्ती बोजा दाखल.",
  "talathi": "भाग्यश्री किशोर बर्वे"
}
