{
  "village_code": "270300030018800000",
  "village_name": "वाघोड",
  "taluka_name": "रावेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 6327,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:54:46Z",
  "surveys": [
    "537",
    "602"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nश्री. सुनिल मधुकर पाटील यांनी अर्ज दिला की, गट नं 602 व गट नं 537 मधिल खातेदार भागाबाई श्रावण पाटील हे दि. 18/08/2008 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच फेरफार क्रमांक 715 दिनांक 02/08/1989 अन्वये सर्व गट नं. वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले",
  "talathi": "काजल चुडामण पाटील"
}
